"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास'' हेच आमचे ध्येय ! या उद्देशानेच सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे म्हणून १९९७ मध्ये निमझरी येथे माध्यमिक तर 2014 मध्ये उच्च माध्यमिक आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून शाळेची आततागायत यशस्वी घौडदौड सुरु असून असंख्य विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यात आपला महत्वाचा वाटा शाळेनं उचललेला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री जयंती निमित्त ...
-
दिनांक २२ सप्टेंबर २०१७ रोजी संस्थांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत शालेय स्तरीय सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या 'गृहकार्य...
No comments:
Post a Comment